शेअर बाजारात येणार सरकारी ‘पॉवर’! महावितरणच्या IPO ची तारीख ठरली; कृषी विभाग वेगळा करणार, ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Mahavitaran IPO: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून, कंपनी आपला कृषी व्यवसाय स्वतंत्र करणार आहे. कृषी क्षेत्रातील 76000 कोटी रुपयांच्या थकबाकीचा बोजा कमी करून कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. Mahavitaran MSEDCL IPO Launch Date: महाराष्ट्रातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेली महावितरण म्हणजेच महाराष्ट्र…
