Surya Namaskar Day Special : सूर्यनमस्काराचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या
दररोज सूर्य नमस्कार केल्याने शरीरासह मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. तेव्हा सूर्य नमस्कार करण्याची योग्य वेळ कोणती? त्याने शरीराला कोणते फायदे मिळतात याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. भारतात सूर्य नमस्कार दिवस 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. सूर्यनमस्कार हा एक 12 आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे जे नियमित केल्याने आरोग्याला त्याचे अनेक फायदे मिळतात. दररोज…
