बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी यशचा मोठा निर्णय; ‘टॉक्सिक’च्या रिलीजमध्ये बदल?
‘टॉक्सिक’ या बिग बजेट चित्रपटाबाबत ‘केजीएफ’ स्टार यशने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. येत्या 19 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मार्च महिन्यात दोन मोठ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस टक्करची जोरदार चर्चा होती. एकीकडे रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ आहे तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’. हे…
