Headlines

पॉवर अँड इन्स्ट्रुमेंटेशनचा पॉवरफुल परफॉर्मन्स! महसूल आणि नफ्यात मोठी वाढ

इलेक्ट्रिकल ईपीसी क्षेत्रातील दिग्गज कंपनी पॉवर अँड इन्स्ट्रुमेंटेशन लिमिटेडने (PIGL) आर्थिक वर्ष2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीत महसूल, नफा आणि इबीआयटीडीए अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली आहे. मजबूत ऑर्डर बुक आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. इलेक्ट्रिकल ईपीसी क्षेत्रातील आघाडीची कंपनी पॉवर अँड इन्स्ट्रुमेंटेशन लिमिटेडने (PIGL) आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल…

Read More

गुंतवणूकदारांना मोठी संधी! कार्ल्सबर्ग 2026 मध्ये 35000 कोटी रुपयांचा ब्लॉकबस्टर आयपीओ खुला करणार

Carlsberg IPO: मद्य क्षेत्रातील दिग्गज कंपनी कार्ल्सबर्ग भारतीय शेअर बाजारात धमाका करण्याच्या तयारीत आहे. तब्बल 35000 कोटी रुपयांच्या या मेगा आयपीओ खुला करणार आहे. एका छोट्या स्मॉल-कॅप कंपनीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. Carlsberg IPO: जागतिक स्तरावरील प्रसिद्ध बिअर ब्रँड ‘कार्ल्सबर्ग’2026 मध्ये भारतीय शेअर बाजारात मोठी एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. डॅनिश ब्रूइंग कंपनी आपली भारतीय उपकंपनी…

Read More

Tata Punch EV Facelift: टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टची प्रचंड चर्चा, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत? जाणून घ्या…

Tata Punch EV Facelift Variant-Wise Price List: टाटा मोटर्सने भारतात पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्ज लॉन्च करून धुमाकूळ उडवून दिला आहे. या नव्या मॉडेलमध्ये आकर्षक डिझाइन, दोन बॅटरी पर्याय आणि अनेक कलर ऑप्शन्सचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अनेक अडव्हान्स फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या गाडीची किंमत अगदी परवडणारी आहे. Tata…

Read More

23 फेब्रुवारीला खुला होणार नवा IPO ! 79 कोटींचा महसूल असलेल्या कंपनीत गुंतवणुकीची संधी

Business news: भारतीय शेअर बाजारात सध्या आयपीओचा जोरदार हंगाम सुरू आहे. गुंतवणूकदारांसाठी कमाईची नवनवीन दारे उघडत आहेत. याच गदारोळात आता इलेक्ट्रिकल आणि पॉवर सोल्यूशन्स क्षेत्रातील एक बडे नाव असलेली अकॉर्ड ट्रान्सफॉर्मर अँड स्विचगियर लिमिटेड आपला एसएमई आयपीओ घेऊन मैदानात उतरत आहे. येत्या सोमवार, 23 फेब्रुवारी 2026 पासून हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. Business news:…

Read More

Gold and Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचा आजचा भाव

Silver Rate Today: सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. गेल्या काही दिवसांतील दरवाढीतून ग्राहकांना हा दिलासा मिळाला आहे. सोन्यात घट झाली असली तरी चांदीमध्ये झालेल्या मोठ्या पडझडीनंतर आज कोणतेही बदल झालेले नाहीत. जाणून घ्या दरात नेमके काय बदल झाले आहेत आणि आजचा भाव काय आहे. सोन्याचा आजचा भाव, 20…

Read More

PF Refund New Rule: PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! विसरलेल्या पैशांसाठी आता क्लेमची गरज नाही; थेट बँक खात्यात येणार पैसे

EPFO Rule Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) निष्क्रिय पडलेल्या पीएफ खात्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएफ कार्यालयाकडे पडून असलेले हजारो कोटी रुपये खऱ्या वारसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासाठी कोणत्याही क्लेम फॉर्मची गरज नसून, आधार लिंक असलेल्या खात्यात हे पैसे आपोआप येतील. EPFO clearing dues automatically: ईपीएफओने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे….

Read More

शेअर बाजारात येणार सरकारी ‘पॉवर’! महावितरणच्या IPO ची तारीख ठरली; कृषी विभाग वेगळा करणार, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Mahavitaran IPO: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून, कंपनी आपला कृषी व्यवसाय स्वतंत्र करणार आहे. कृषी क्षेत्रातील 76000 कोटी रुपयांच्या थकबाकीचा बोजा कमी करून कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. Mahavitaran MSEDCL IPO Launch Date: महाराष्ट्रातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेली महावितरण म्हणजेच महाराष्ट्र…

Read More

Rule Change : रेल्वे तिकीट, एलपीजी, UPI ते सिम नियमांपर्यंत… 1 मार्चपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Rule Change : दर महिन्याप्रमाणे यंदाच्या महिन्यातही अनेक आर्थिक बदल होत आहेत, ज्याचा तुमच्या मासिक खर्चावर परिणाम होऊ शकतो Rule Change : दर महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही आर्थिक बदल होत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर होतो. मार्च 2026 पासूनही एलपीजी गॅस, रेल्वे तिकीट, सिम नियम, UPI व्यवहार आणि बँक खात्यातील किमान शिल्लक यांसारख्या…

Read More