Tata Punch EV Facelift: टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टची प्रचंड चर्चा, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत? जाणून घ्या…
Tata Punch EV Facelift Variant-Wise Price List: टाटा मोटर्सने भारतात पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्ज लॉन्च करून धुमाकूळ उडवून दिला आहे. या नव्या मॉडेलमध्ये आकर्षक डिझाइन, दोन बॅटरी पर्याय आणि अनेक कलर ऑप्शन्सचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अनेक अडव्हान्स फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या गाडीची किंमत अगदी परवडणारी आहे. Tata…
