Headlines

दहावीचा SSC Exam 2026 पेपर खूपच सोपा? प्रश्नपत्रिकेच्या काठिण्यपातळीवर विद्यार्थी-शिक्षकांकडून सवाल.

मुंबई : राज्यभरात इयत्ता. दहावीची शालांत परीक्षा  सुरू झाली असून प्रथम भाषा असलेल्या विषयांचे पेपर नुकतेच पार पडले. मराठी प्रथम भाषा असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेतील व्याकरणाच्या विभागावर नजर टाकली असता ही प्रश्नपत्रिका नक्की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची आहे की, इयत्ता चौथीच्या घटक चाचणीच्या परीक्षेची, असा प्रश्न पडत आहे. दहावीच्या परीक्षेत सर्वच जण उत्तीर्ण व्हावेत, अशी इच्छा बाळगत राज्य…

Read More

लिव्हरमध्ये चरबी साचतेय? हृदय आणि किडनीवर वाढतो धोका – ओळखा 10 लक्षणे व 5 सोपे उपाय

फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि अल्कोहोलिक व नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमधील फरक काय? हा आजार कोणाला व का होतो? या आजाराची लक्षणे, संकेत, कारणे व फॅटी लिव्हर बरा करण्यासाठी सुरक्षित नैसर्गिक उपाय काय? डाएट व कोणत्या व्यायामाने लिव्हर हेल्दी राहते या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून जाणून घेऊया. यकृत (Liver) हे आपल्या शरीरातील…

Read More

बोर्डाचा झटपट निर्णय, इयत्ता बारावीच्या परीक्षा अचानक रद्द; पुढचे टाइम टेबल काय? कारण आलं समोर

CBSE 12th Exam Cancel : इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. याचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसला असून अनेक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 16 दिवसांपासून इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. जगातील सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगातील परिस्थिती झपाट्याने बदलल…

Read More

कॅन्सरवर मात करून जनजागृतीचा ध्यास घेतलेल्या ‘इनू’ला महाराष्ट्र शासनाचा साहित्य सन्मान!

संकटे माणसाला संपवायला येतात की घडवायला? या प्रश्नाचे जिवंत उत्तर शोधायचे असेल तर युनुस सय्यद यांच्याकडे पाहावे लागेल. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत असताना रक्ताच्या कर्करोगाने त्यांच्या आयुष्यात अचानक प्रवेश केला. पुढील वर्षभर मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. त्या काळात त्यांना तब्बल १३ वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागला. दोन वेळा तर प्रकृती इतकी…

Read More

नवरा-बायकोनं IT ची नोकरी सोडली! थेट गाव गाठलं, आता या शेतीतून करताय 30,00,000 ची कमाई

Success Story : महानगरातील चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि आरामदायी जीवनशैली असतानाही काही जण वेगळा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे ती गौरी आणि दिलीप परब या दाम्पत्याची. मुंबई : महानगरातील चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि आरामदायी जीवनशैली असतानाही काही जण वेगळा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे गौरी आणि दिलीप परब या दाम्पत्याची. मुंबईतील आयटी…

Read More

फिरायचंय पण बजेट कमी? भारतातील ‘ही’ 10 ठिकाणं तुमची ट्रिप बनवतील सुपरहिट!

भारतात अशी अनेक सुंदर आणि बजेट-फ्रेंडली पर्यटन स्थळे आहेत जिथे तुम्ही एका अद्भुत प्रवासाचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही कमी बजेटमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर भारतात अशी अनेक सुंदर आणि बजेट-फ्रेंडली पर्यटन स्थळे व हिल स्टेशन्स आहेत जिथे तुम्ही एका अद्भुत प्रवासाचा आनंद घेऊ शकता. येथे आम्ही तुम्हाला भारतातील अशा १० परवडणाऱ्या…

Read More

कॅनडा PM 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर:गुंतवणूक-व्यापार करारावर फोकस; अधिकारी म्हणाले- कॅनडातील गुन्ह्यांशी भारताचा संबंध नाही

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आज 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात पोहोचत आहेत. या दौऱ्याचा उद्देश भारत आणि कॅनडा यांच्यातील व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांतील नवीन भागीदारी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणे आहे. पंतप्रधान म्हणून मार्क कार्नी यांचा हा पहिला भारत दौरा आहे. कॅनडामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्नी मुंबईतील व्यावसायिक नेत्यांची भेट घेतील. यावेळी पायाभूत…

Read More

Rule Change : रेल्वे तिकीट, एलपीजी, UPI ते सिम नियमांपर्यंत… 1 मार्चपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Rule Change : दर महिन्याप्रमाणे यंदाच्या महिन्यातही अनेक आर्थिक बदल होत आहेत, ज्याचा तुमच्या मासिक खर्चावर परिणाम होऊ शकतो Rule Change : दर महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही आर्थिक बदल होत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर होतो. मार्च 2026 पासूनही एलपीजी गॅस, रेल्वे तिकीट, सिम नियम, UPI व्यवहार आणि बँक खात्यातील किमान शिल्लक यांसारख्या…

Read More

Gold and Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचा आजचा भाव

Silver Rate Today: सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. गेल्या काही दिवसांतील दरवाढीतून ग्राहकांना हा दिलासा मिळाला आहे. सोन्यात घट झाली असली तरी चांदीमध्ये झालेल्या मोठ्या पडझडीनंतर आज कोणतेही बदल झालेले नाहीत. जाणून घ्या दरात नेमके काय बदल झाले आहेत आणि आजचा भाव काय आहे. सोन्याचा आजचा भाव, 20…

Read More

गुंतवणूकदारांना मोठी संधी! कार्ल्सबर्ग 2026 मध्ये 35000 कोटी रुपयांचा ब्लॉकबस्टर आयपीओ खुला करणार

Carlsberg IPO: मद्य क्षेत्रातील दिग्गज कंपनी कार्ल्सबर्ग भारतीय शेअर बाजारात धमाका करण्याच्या तयारीत आहे. तब्बल 35000 कोटी रुपयांच्या या मेगा आयपीओ खुला करणार आहे. एका छोट्या स्मॉल-कॅप कंपनीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. Carlsberg IPO: जागतिक स्तरावरील प्रसिद्ध बिअर ब्रँड ‘कार्ल्सबर्ग’2026 मध्ये भारतीय शेअर बाजारात मोठी एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. डॅनिश ब्रूइंग कंपनी आपली भारतीय उपकंपनी…

Read More