Headlines

Bigg Boss Marathi 6 : घरातील वातावरण तापलं, विशाल-रुचिता वाद चर्चेत

Bigg Boss Marathi 6 Update : ‘बिग बॉस मराठी ६’च्या २५ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्यामध्ये वाद झाला आहे. मुंबई – ‘ बिग बॉस मराठी ६ ‘च्या २५ फेब्रुवारी रोजीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस रेशन कार्डसाठी गणिताचा टास्क घेतात. मात्र, पहिल्या फेरीत स्पर्धकांची बाचाबाची होते, त्यामुळे पहिल्या फेरीत कोणीच जिंकत नाही. एका टीममध्ये अनुश्री,…

Read More