Copper Water Alert : तांब्याच्या पाण्यासोबत या पदार्थांचे सेवन टाळा, नाहीतर होऊ शकतो त्रास
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा वापर जर चुकीच्या पद्धतीने केला, तर त्याचे फायदे मिळण्याऐवजी तोटाच जास्त होतो. मुंबई : आयुर्वेद असो वा आधुनिक विज्ञान, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. तांब्यामध्ये ‘ओलिगोडायनॅमिक’ (Oligodynamic) गुणधर्म असतात, जे पाण्यातील जंतूंचा नाश करतात आणि शरीराची पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. पण, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा वापर जर चुकीच्या पद्धतीने केला, तर…
