Headlines

WhatsApp धमाका! आता मेसेज आपोआप ‘शेड्यूल’ होणार; गुपितं लपवायसाठी ‘स्पॉयलर’ फीचर, चॅटिंग सेवेत बदल

Whatsapp new features 2026 : जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी लवकरच काही जबरदस्त फीचर्स घेऊन येत आहे. यामध्ये ऑटो-शेड्यूल मेसेज, स्पॉयलर टेक्स्ट आणि ग्रुप चॅट हिस्ट्री यांसारख्या क्रांतिकारी बदलांचा समावेश आहे. या अपडेट्समुळे केवळ सोयच वाढणार नाही, तर चॅटिंगवर युजर्सचे नियंत्रण अधिक मजबूत होणार आहे. नेमके काय आहेत हे नवीन बदल?…

Read More

आरोग्यसेवेचा नवा चेहरा : AIमुळे कशी बदलली रुग्णसेवा, औषध शोध आणि निदानाची पद्धत?

तंत्रज्ञानाच्या युगात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात AI ने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केला आहे. मात्र, आरोग्यसेवा हे असे क्षेत्र आहे, जिथे एआय केवळ सुविधा म्हणून नाही, तर ‘प्राणरक्षक’ म्हणून समोर येऊ लागला आहे. डॉक्टर-रुग्ण संवादांपासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत आणि औषधांच्या शोधापर्यंत एआयने वैद्यकीय विश्वाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. 1. वेगवान आणि अचूक निदान एआयची सर्वात…

Read More

ChatGPT Health : आरोग्य क्षेत्रातील नवी क्रांती! आता वैद्यकीय अहवाल समजून घेणे होणार अधिक सोपे

What is ChatGPT Health : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओपनएआय’ने (OpenAI) 7 जानेवारी रोजी ‘चॅटजीपीटी हेल्थ’ (ChatGPT Health) नावाचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि आरोग्य-केंद्रित वैशिष्ट्य लाँच केले आहे. नेमके काय आहे ‘चॅटजीपीटी हेल्थ’? चॅटजीपीटी हेल्थ हे एक समर्पित व्यासपीठ आहे, जिथे वापरकर्ते आपली आरोग्य माहिती एकाच ठिकाणी पाहू आणि समजून घेऊ शकतात. हे वैशिष्ट्य Apple Health…

Read More

ChatGPT होणार अधिक सुरक्षित! OpenAIने लाँच केले 2 ‘सिक्युरिटी मोड’;डेटा चोरी होण्यापूर्वीच अलर्ट!

OpenAI Launches ChatGPT Security Alert : जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर वेगाने वाढत असतानाच, युझर्सच्या डेटा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेटा सुरक्षा भारतासाठी का महत्त्वाचे? भारतासारख्या देशात जिथे डिजिटल पेमेंट, आधार-लिंक्ड सेवा आणि ऑनलाइन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, तिथे एआय टूल्सद्वारे होणारी डेटा चोरी मोठी हानी पोहोचवू शकते. ओपनएआयची ही नवीन फीचर्स युझर्सचा गोपनीय…

Read More

AI on Social Media: काम की कंटॅम्प्ट? लोक इतके नाराज का?

थिओडोरला आठवतं की त्या आर्टिफिशिल इंटेलिजन्स (एआय) स्लॉपमुळे त्याचा संयम सुटला होता. एआय स्लॉप म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात निकृष्ट दर्जाचं, अनेकदा सत्यता नसलेलं, लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी तयार करकण्यात आलेला डिजिटल कॉन्टेंट. थिओडोरचा संयम या फोटोमुळे सुटला. दक्षिण आशियातील गरीब, कृश झालेल्या दोन मुलांचा हा फोटो होता. काही कारणामुळे, त्यांच्या…

Read More

AI की Reality? तुमचा फोन फोटोमध्ये नेमकं काय बदलतोय!

आजचा स्मार्टफोन फक्त फोटो काढत नाही, तर तो आपल्या आठवणी ‘री-डिझाईन’ करतोय. साध्या उजेडापासून ते चेहऱ्याच्या रचनेपर्यंत, AI आता पडद्यामागे आपल्याला बदलत आहे. हे फोटो दिसायला सुंदर तर आहेत, पण यामुळे आपण जगाकडे पाहण्याची आपली खरी दृष्टी हरवून बसतोय का? हाच खरा प्रश्न आहे. तुम्ही फोनने चंद्राचा फोटो काढता तेव्हा तो स्पष्ट येतो का? मग…

Read More

AI Summit 2026: पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही… पण शिकायला खूप काही!

इंडिया AI इम्पॅक्ट समिटने खरंच काय मिळवलं, याचं उत्तर तुम्ही ज्याला विचाराल, त्याच्याकडून वेगवेगळं मिळू शकतं. दिल्लीच्या भारत मंडपममध्ये पार पडलेल्या या कृत्रिम बुद्धिमत्तेवर केंद्रित परिषदेत, मेळाव्यात काही विषय विशेष गाजले, ज्यांची चर्चा अधिक झाली. पहिल्याच दिवशी पंतप्रधान, मंत्री आणि इतर VVIP मंडळींमुळे लोकांना सुरक्षा व्यवस्थेवर तणाव निर्माण झाला आणि आयोजकांची तारांबळ उडाली. मग काही…

Read More