Headlines

धक्कादायक! लोकप्रिय Haldiram प्रोडक्ट्समध्ये भेसळ; 55 लाखांचा साठा अन्न विभागाच्या ताब्यात

“दोन रुपये जास्त गेले तरी चालतील, पण क्वालिटी चांगली मिळेल,” या एका विश्वासावर आपण ‘हल्दीराम’ (Haldiram) किंवा इतर मोठ्या कंपन्यांची पाकिटं डोळे झाकून उचलतो. पण हाच तुमचा विश्वास आता धुळीला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई : सण जवळ आला की आपल्या घराघरात आनंदाचं वातावरण असतं. पाहुणे येणार म्हणून घराची साफसफाई होते, नवीन कपड्यांची खरेदी होते आणि या…

Read More

Surya Namaskar Day Special : सूर्यनमस्काराचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या

दररोज सूर्य नमस्कार केल्याने शरीरासह मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. तेव्हा सूर्य नमस्कार करण्याची योग्य वेळ कोणती? त्याने शरीराला कोणते फायदे मिळतात याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. भारतात सूर्य नमस्कार दिवस 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. सूर्यनमस्कार हा एक 12 आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे जे नियमित केल्याने आरोग्याला त्याचे अनेक फायदे मिळतात. दररोज…

Read More

Health Tips : सकाळी उठल्यावर चक्कर येते, डोळ्यांसमोर अंधारी येते ? वेळीच व्हा सावध, असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण

डॉक्टरांच्या मते, बहुतेक वेळा, सकाळी उठल्यावर चक्कर येणं हे शरीराच्या स्थितीत अचानक बदल झाल्यामुळे होतं. आपण झोपण्याच्या स्थितीतून म्हणजे आडवं असतो त्यानंतर सरळ उभं राहतो तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा क्षणभर कमी होतो; या स्थितीला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात. मुंबई : झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर काहींना थोडी चक्कर येण्याचा त्रास जाणवू शकतो. तुम्हालाही असं जाणवत असेल तर वेळेवर…

Read More

Copper Water Alert : तांब्याच्या पाण्यासोबत या पदार्थांचे सेवन टाळा, नाहीतर होऊ शकतो त्रास

कोणत्याही चांगल्या गोष्टीचा वापर जर चुकीच्या पद्धतीने केला, तर त्याचे फायदे मिळण्याऐवजी तोटाच जास्त होतो. मुंबई : आयुर्वेद असो वा आधुनिक विज्ञान, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. तांब्यामध्ये ‘ओलिगोडायनॅमिक’ (Oligodynamic) गुणधर्म असतात, जे पाण्यातील जंतूंचा नाश करतात आणि शरीराची पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. पण, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा वापर जर चुकीच्या पद्धतीने केला, तर…

Read More

मधुमेहाच्या रुग्णांनी केळं खावं का टाळावं? जाणून घ्या सत्य.

केळ्यात व्हिटॅमिन सी, फायबर, मॅगनीज आणि व्हिटॅमिन बी-6 भरपूर असतं. शिवाय केळं फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुक्त मानलं जातं. बाराबंकी : केळं हे बाजारात सहज मिळणारं फळ आहे, जे लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण आवडीने खातात. ते चवीला स्वादिष्ट असतं म्हणून आपण खातो, परंतु त्यात अनेक पौष्टिक गुणधर्मही असतात हे आपल्याला माहितीये का. केळ्यामुळे विविध आजारांवर मूळापासून आराम…

Read More

आरोग्य सूचना : ORS की ORSL? फ्रूट ज्युस पिण्यापूर्वी हा फरक नक्की समजून घ्या

हैद्राबादमध्ये ओआरएसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या ओआरएसएल किंवा रेबेलेन्जेविट ओआरएसविरोधात बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजिनी यांनी मोहीम राबवली. डॉक्टरांनी याचे नुकसानही सांगितले आहेत. मुंबई : अतिसार झाल्यास लहान मुले असो की मोठी माणसं डॉक्टर प्रत्येकाला औषधापूर्वी डब्ल्यूएचओ ओआरएस घेण्याचा सल्ला देतात. जेणेकरून रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. यामुळे बरेच लोक हल्ली डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून ORS खरेदी…

Read More

लिव्हरमध्ये चरबी साचतेय? हृदय आणि किडनीवर वाढतो धोका – ओळखा 10 लक्षणे व 5 सोपे उपाय

फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि अल्कोहोलिक व नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमधील फरक काय? हा आजार कोणाला व का होतो? या आजाराची लक्षणे, संकेत, कारणे व फॅटी लिव्हर बरा करण्यासाठी सुरक्षित नैसर्गिक उपाय काय? डाएट व कोणत्या व्यायामाने लिव्हर हेल्दी राहते या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून जाणून घेऊया. यकृत (Liver) हे आपल्या शरीरातील…

Read More

Healthy Life साठी आवश्यक अशा 20 महत्त्वाच्या आरोग्य टिप्स

आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनियमित दिनचर्या, ताणतणाव, अपूर्ण झोप आणि असंतुलित आहार यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आरोग्य राखण्यासाठी दैनंदिन जीवनात काही साध्या पण प्रभावी उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये, तुमच्या दैनंदिन जीवनात आरोग्य कसे राखावे याबाबत काही महत्त्वाच्या 20 health tips in…

Read More