WhatsApp धमाका! आता मेसेज आपोआप ‘शेड्यूल’ होणार; गुपितं लपवायसाठी ‘स्पॉयलर’ फीचर, चॅटिंग सेवेत बदल
Whatsapp new features 2026 : जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी लवकरच काही जबरदस्त फीचर्स घेऊन येत आहे. यामध्ये ऑटो-शेड्यूल मेसेज, स्पॉयलर टेक्स्ट आणि ग्रुप चॅट हिस्ट्री यांसारख्या क्रांतिकारी बदलांचा समावेश आहे. या अपडेट्समुळे केवळ सोयच वाढणार नाही, तर चॅटिंगवर युजर्सचे नियंत्रण अधिक मजबूत होणार आहे. नेमके काय आहेत हे नवीन बदल?…
