Health Tips : सकाळी उठल्यावर चक्कर येते, डोळ्यांसमोर अंधारी येते ? वेळीच व्हा सावध, असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण
डॉक्टरांच्या मते, बहुतेक वेळा, सकाळी उठल्यावर चक्कर येणं हे शरीराच्या स्थितीत अचानक बदल झाल्यामुळे होतं. आपण झोपण्याच्या स्थितीतून म्हणजे आडवं असतो त्यानंतर सरळ उभं राहतो तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा क्षणभर कमी होतो; या स्थितीला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात. मुंबई : झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर काहींना थोडी चक्कर येण्याचा त्रास जाणवू शकतो. तुम्हालाही असं जाणवत असेल तर वेळेवर…
