Headlines

बाटलीबंद पाणी किती दिवस सुरक्षित असतं? एक्सपायरी डेटनंतर पिणं योग्य की नाही जाणून घ्या

आजकाल प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा घराबाहेर असताना बाटलीबंद पाणी (Bottle Water) पिण्याची सवय अनेकांना आहे. मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो—पाण्यालाही एक्सपायरी डेट असते का? आणि बाटलीवर दिलेली तारीख संपल्यानंतर ते पाणी पिणे सुरक्षित असते का? तज्ज्ञांच्या मते, पाणी स्वतः खराब होत नाही. पाण्याला अन्नासारखी एक्सपायरी नसते, कारण त्यात सूक्ष्मजंतूंना वाढण्यासाठी आवश्यक घटक नसतात. पण पाणी…

Read More

सुपरफूड चिया शेतीचा प्रयोग ठरला फायदेशीर; लक्ष्मणरावांना मिळाले साडेआठ लाखांचे उत्पन्न

बदलत्या हवामानाचा परिणाम, वाढते उत्पादनखर्च आणि पारंपरिक पिकांना मिळणारा कमी दर यामुळे अनेक शेतकरी आता पर्यायी पिकांच्या शोधात आहेत. अशाच परिस्थितीत एका प्रगतिशील शेतकऱ्याने सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिया या पिकाची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. लक्ष्मण भुजंगराव रोकडे या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून चिया या सुपरफूड पिकाची लागवड करण्याचा प्रयोग केला आणि…

Read More

निवडणुका आणि परीक्षा एकाचवेळी; यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांचा वाढला ताण

निवडणूक कर्तव्य ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक शासकीय जबाबदारी आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर एकाच वेळी परीक्षा नियोजनाची जबाबदारी टाकणे अन्यायकारक ठरत असल्याचा सूर संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया आणि परीक्षा या दोन्ही जबाबदाऱ्यांमुळे मानसिक व प्रशासकीय ताण वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम परीक्षा व्यवस्थापन व गुणवत्तेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे….

Read More

दहावीचा SSC Exam 2026 पेपर खूपच सोपा? प्रश्नपत्रिकेच्या काठिण्यपातळीवर विद्यार्थी-शिक्षकांकडून सवाल.

मुंबई : राज्यभरात इयत्ता. दहावीची शालांत परीक्षा  सुरू झाली असून प्रथम भाषा असलेल्या विषयांचे पेपर नुकतेच पार पडले. मराठी प्रथम भाषा असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेतील व्याकरणाच्या विभागावर नजर टाकली असता ही प्रश्नपत्रिका नक्की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची आहे की, इयत्ता चौथीच्या घटक चाचणीच्या परीक्षेची, असा प्रश्न पडत आहे. दहावीच्या परीक्षेत सर्वच जण उत्तीर्ण व्हावेत, अशी इच्छा बाळगत राज्य…

Read More