सेंद्रिय हळद लागवड आणि प्रक्रिया : आरोग्य व उद्योजकतेसाठी नवी संधी
आजच्या धावपळीच्या युगात वाढते शहरीकरण, अनिर्बंध जंगलतोड आणि बदलते जीवनमान यामुळे निसर्गाचा नाजूक समतोल ढासळला आहे. आकाश, वायू, जल, तेज आणि पृथ्वी या मूलभूत तत्त्वांवर होणाऱ्या अतिक्रमणाने ऋतूचक्र बिघडले, नविन प्रकारचे आजार बळावले आणि नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली. प्रस्तावना सेंद्रिय शेतीचे महत्त्व आजच्या धावपळीच्या युगात वाढते शहरीकरण, अनिर्बंध जंगलतोड आणि बदलते जीवनमान यामुळे निसर्गाचा नाजूक…
